Rain Loss : 16 लाख खर्च करून जपलेली द्राक्षबाग उध्वस्त, अवकाळी पावसाचा मोठा फटका, कांद्याचंही नुकसान

Continues below advertisement

 हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये रविवारी रात्री आणि सोमवारी जोरदार पावसानं हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. मंगळवारपासूनच सिंधुदुर्गसह राज्यातील तुरळक भागांत पावसानं हजेरी लावली होती. ज्यानंतर मराठवाडा, विदर्भाकडेही पावसानं आपला मोर्चा वळवल्याचं दिसून आलं. आज पुणे, सोलापूरच्या काही भागात जोरदार पावसाने वादळासह हजेरी लावली. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram