Gram Panchayat Elections : ग्रामपंचायत निवडणूकीत भाजपला कौल, पाहा किती जागांवर झाला विजय
राज्याच्या सोळा जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर झालेत. आतापर्यंतच्या निकालात भाजप आघाडीवर आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसने दुसऱ्या क्रमांकावर आहे. राज्यातील सत्तातरानंतर ही पहिलीच निवडणूक आहे.