Gram Panchayat Election Results | ग्रामपंचायत निवडणूक निकाल, उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल समाधानकारक असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे. महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी आपापले प्राबल्य असलेल्या ठिकाणी चांगली कामगिरी केल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं. निवडून आलेल्या सदस्यांना विकास कामांसाठी सर्व प्रकारची मदत करण्याचे आश्वासनही अजित पवारांनी दिली. धनंजय मुडे प्रकरणावर बोलताना त्यांनी सांगितलं की पवार साहेब जो काही निर्णय घेतील तो अंतिम असेल.