Gram Panchayat Election Results | विदर्भात ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसची मुसंडी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
एकेकाळी काँगेसचा गड असलेल्या विदर्भात मधल्या काळात काँग्रेसची पिछेहाट झाली होती. आता ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा एकदा काँगेसने मुसंडी मारल्याचं दिसतंय. विधानसभा आणि विधानपरिषदेमध्ये काँग्रेसला यश मिळालं होतं.विदर्भामध्ये प्रस्थापितांनी आपापले गड राखले आहेत तर वंचितने अनेक ठिकाणी खाते उघडले आहे