Gram Panchayat Election Results | अण्णा हजारेंच्या राळेगणसिद्धीमध्ये डीजेच्या दणदणाटीत विजयाचा जल्लोष
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
आदर्श गाव समजल्या जाणाऱ्या राळेगणसिध्दीमध्ये विजयी उमेदवारांनी चक्क डीजेच्या दणगणाटीत जल्लोष साजरा केल्याचं पहायला मिळालंय. गेली अनेक वर्षे बिनविरोध निवडणूक घेऊन आदर्श निर्माण केलेल्या अण्णा हजारेंच्या राळेगणसिद्धीमध्ये या वर्षी निवडणुका घेण्यात आल्या. त्यात विजयी उमेदवारांनी डीजेच्या साथीत दणकेबाज मिरवणूक काढली आहे.