Pankaja Munde On Grampanchayat 2022 : ग्राम पंचायत निवडणुकीत बीड जिल्ह्यात आमचीच सरशी!
ग्राम पंचायत निवडणुकीत बीड जिल्ह्यात आमचीच सरशी. मी हे अभिमानाने सांगते आहे की ग्रामपंचायत निवडुकीच्या निकालात भाजपचीच सरशी झाली आहे. आमच्या विचाराच्या लोकांना जनतेने निवडून दिलं आहे- पंकजा मुंडे
Tags :
Gram Panchayat Pankaja Munde Beed Elections Sarshi Proudly Says BJP In Election Results Our Thoughts