Gram Panchayat Election 2022 : 608 पैकी 61 जागा बिनविरोध, उर्वरित जागांवर दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

Continues below advertisement

राज्यात १६ जिल्ह्यांमधील ६०८ पैकी ५४७ ग्रामपंचायत निवडणुकांच्या मतमोजणीला सुरुवात झालीय... ६०८ पैकी ६१ जागा बिनविरोध निवडून आल्यात... राज्यात सत्तांतरानंतर पार पडलेल्या पहिल्याच निवडणूक निकालाकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram