Old Pension Yojana :जुन्या पेन्शनसाठी सरकारी कर्मचारी आक्रमक, राज्याच्या मुख्य सचिवांनी बोलावली बैठक
Continues below advertisement
जुन्या पेन्शनसाठी सरकारी कर्मचारी आक्रमक झालेत... आणि त्यांनी संपावर जाऊ नये म्हणून उद्या राज्याच्या मुख्य सचिवांनी सरकारी कर्मचारी संघटना तसेच शिक्षक संघटनांची बैठक बोलावली आहे... या बैठकीत तोडगा न निघाल्यास १४ मार्चपासून सरकारी कर्मचारी संपावर जाण्यावर ठाम आहेत... दोन दिवसांपूर्वी अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात जुन्या पेन्शन योजने संदर्भात आर्थिक गणित समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता... मात्र, त्याचा काहीही उपयोग झालेला दिसत नाही
Continues below advertisement
Tags :
Strike Meeting Chief Secretary Teachers Union Government Employees Aggressive Settlement Old Pension