OBC Reservation : ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशावरुन राज्यपाल - ठाकरे सरकार आमने-सामने?
ओबीसी आरक्षण अध्यादेशावरुन राज्यपाल आणि ठाकरे सरकार आता आमने-सामने येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. राज्यपालांनी राज्य सरकारकडे कायदेशीर खुलासा मागितल्याची माहिती सुत्रांनी दिलेली आहे.