Congress-Sharad Pawar : राज्यपालांना राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी काँग्रेस -शरद पवार गटाकडून
Continues below advertisement
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची राज्यपालांकडे मागणी. 'राज्यातील कायदा सुव्यस्थेसंदर्भात आम्ही राज्यपालांकडे जाणार नाही, कारण राज्यपाल पदाचा काहीच अर्थ राहिला नाही,' उद्धव ठाकरेंची टीका
Continues below advertisement