Nana Patole: शिवरायांबद्दल केलेल्या वक्तव्याबाबत राज्यपालांनी माफी मागावी- पटोले ABP Majha
राज्यपालांना परत पाठवण्याचा प्रस्ताव आणण्याबाबत विचार सुरु असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं आहे..