Uddhav Thackeray On Rajyapal : 'कोश्यारींना राज्यपाल मानत नाही'- उद्धव ठाकरे
abp majha web team
Updated at:
17 Dec 2022 03:48 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appछत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त विधान करणाऱ्या भगतसिंह कोश्यारींना मी राज्यपाल मानत नाही, भाजपमधील नेत्यांना बौधिक दारिद्र्य आलंय. उद्धव ठाकरेंचा निशाणा.