OBC राजकीय आरक्षणाच्या वटहुकुमावर राज्यपाल Bhagat Singh Koshyari आज सही करणार?
Continues below advertisement
ओबीसी आरक्षणाच्या वटहुकूमावर राज्यपाल स्वाक्षरी करणार का? ओबीसी आरक्षणासाठी वटहुकूम काढूण आरक्षण देण्याचा निर्णय झाल्यानंतर तसा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवण्यात आलाय.
Continues below advertisement