Maha Politics : राज्यपाल कोश्यारी उत्तराखंडमध्ये परत जाणार? विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर परतणार?
Continues below advertisement
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना उत्तराखंडमध्ये परतण्याची इच्छा असल्याची सूत्रांची माहिती आहे. मी राज्यापाल झाल्यापासून महाराष्ट्रात पूर येतोय, असं सूचक वक्तव्य राज्यपालांनी केलं, तसंच ....यांनी ठरवलं तर महाराष्ट्रातून परत जाण्याची तयारी आहे असंही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी म्हणाले.
Continues below advertisement