राज्यपाल Bhagat Singh Koshyari नांदेडमध्ये दाखल, विद्यापीठ वसतीगृहाच्या उद्घाटनासाठी रवाना ABP Majha

ज्या दौऱ्यामुळं राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना राज्य सरकारच्या टीकेचं धनी व्हावं लागलंय. तो तीन दिवसांचा दौरा सुरु झालाय. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी नांदेडमध्ये दाखल झालेत. मात्र धक्कादायक बाब म्हणजे जे वसतीगृह विद्यार्थी, विद्यार्थींनीकडून आधीच वापरलं जातंय. त्या वसतीगृहाचं उद्घाटन आज राज्यपालांच्या हस्ते होणार आहे.. त्यामुळं नवीन वादाला तोंड फुटण्याची चिन्ह आहेत. दरम्यान हा दौरा म्हणजे राज्यपाल घटनेची चौकट मोडून हस्तक्षेप करत असल्याचा आरोप राज्य सरकारनं केला होता. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola