Governor appointed 12 MLC Case Hearing : राज्यपाल नियुक्त 12 आमदारांबद्दल 4 जुलैला सुनावणी

Continues below advertisement

Governor appointed 12 MLC On Vidhanparishad : राज्यपाल नियुक्त 12 आमदारांबद्दल 4 जुलैला सुनावणी

विधान परिषद निवडणूकी नंतर आता राज्यपाल नियुक्त आमदारांच्या निवडी बाबत देखील सरकारच्या हालचाली 

महायुतीत राज्यपाल नियुक्त आमदारांच्या निवडी बाबत चर्चा सुरू असल्याची सूत्रांची माहिती 

4 जुलैला राज्यपाल नियुक्त आमदारांबाबत सुनावणीची पुढील तारीख

12 आमदारांमध्ये भाजप स्वतःसाठी जास्त वाटा घेण्याच्या तयारीत

महाविकास आघाडी सरकारच्या काळात घटक पक्षांच्या वाट्याला प्रत्येकी 4 जागा आल्या होत्या

 

हेडलाईन्स

आजपासून विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन, शेतकरी कर्जमाफी, मराठा ओबीसी वाद, पुणे ड्रग्ज, सीईटी गोंधळ हे मुद्द्यांवर सरकारची सत्वपरीक्षा

आजपासून सुरु होणाऱ्या अधिवेशनाला पूर्णवेळ उपस्थित राहा, उद्धव ठाकरेंच्या आमदारांना सूचना.. ड्रग्ज प्रकरणं, होर्डिंग दुर्घटनेवरुन सत्ताधाऱ्यांना घेरण्याचे आदेश

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आज संसदेत अभिभाषण, लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीला संबोधन, सरकारच्या पुढील पाच वर्षांचा रोडमॅप मांडणार

नेहमी एकमेकांवर वार पलटवार करणाऱ्या नरेंद्र मोदी आणि राहुल गांधींचा हातात हात...दोघांनी मिळून ओम बिर्लांना अध्यक्षपदाच्या खुर्चीपर्यंत नेलं...राहुल गांधी विरोधी पक्षनेते...

एनडीए सरकारवर वचक ठेवण्यासाठी इंडिया आघाडीकडून शॅडो कॅबिनेट स्थापन करण्याची शक्यता, राहुल गांधींची संकल्पना असल्याची माहिती...

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि भारतरत्न लालकृष्ण अडवाणी यांची तब्येत बिघडली, दिल्लीतील एम्समध्ये दाखल, प्रकृती स्थिर असल्याची माहिती

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram