Lumpy आजारावर जनावरांना मोफत लस देणार : पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त सचिंद्र प्रताप सिंहांची माहिती

सध्या देशभर लंपी आजारामुळे जनावरं माना टाकताहेत.. महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांत हा आजार पसरला असून अनेक जनावरांचा मृत्यू देखील झालाय.. दरम्यान प्रशासनानं दिलासादायक निर्णय घेतलाय... लम्पी आजारावर जनावरांना मोफत लस दिली जाणार आहे... पुढील आठवड्यात 50 लाख लशी उपलब्ध होतील अशी माहिती पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिलीय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola