राज्यातील घरगुती वीज ग्राहकांना वीज बिलात सूट मिळणार! एप्रिल,मे, जूनच्या वीज वापराची तुलना 2019च्या बिलाशी
Continues below advertisement
मुंबई : लॉकडाऊन काळात सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेकांना वीजबिलाचा शॉक बसला. वाढीव आलेल्या वीजबिलाच्या अनेक तक्रारी समोर आल्या होत्या. ही बाब लक्षात घेत राज्य सरकार वीज ग्राहकांना दिलासा देण्याच्या तयारीत आहे. वीज बिलात ग्राहकांना सूट मिळणार असून राज्य सरकारचा त्याबाबतचा प्रस्तावही तयार आहे. राज्य सरकारने तयार केलेल्या प्रस्तावात युनिट वापरानुसार सरकार दिलासा देणार आहे. सरकारच्या तिजोरीवर हजार कोटींच्या आसपास यामुळे भार येणार आहे.
Continues below advertisement
Tags :
Mumbai Light Bill Mumbai Electricity Bill Nitin Raut Light Bill Electricity Bill Bill State Government Maharashtra Government