Kirit Somaiya on Love Jihad : लव्ह जिहादविरोधात लवकरात लवकर कायदा आणावा : किरीट सोमय्या

Continues below advertisement

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी लव्ह जिहादसारखा प्रकार घडल्याचा आरोप केलाय..तसंच भांडूपमधील एका तरुणीला फसवून आझमगडला नेऊन तिला लग्नासाठी दबाव टाकण्यात आला. याप्रकरणी भांडूप पोलिसांनीही हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला.  यांसारख्या घटना वारंवार घडत असल्यानं लव्ह जिहाद कायदा आणला पाहिजे पण त्या आधी विशेष सेल तयार करण्यात यावा अशी मागणी सोमय्या यांनी केलीये. तसंच महाराष्ट्र सरकारशी बोलून उत्तर प्रदेश सरकारकडे या बाबत पाठपुरावा करण्याची मागणी करणार असल्याचं ही त्यांनी यावेळी सांगितलं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram