वेश्या व्यवसायातील महिलांना सरकारकडून दिलासा, ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान पाच हजारांची मदत
Continues below advertisement
वेश्या व्यवसाय करुन उदरनिर्वाह करणाऱ्या महिलांना कोवीड-19 च्या प्रादुर्भाव कालावधीमध्ये अर्थसहाय्य करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार वेश्या व्यवसायात काम करणाऱ्या ओळख निश्चित केलेल्या महिलांना दरमहा 5 हजार रुपयांची मदत करण्यात येणार आहे. तसेच ज्या महिलांची मुले शाळेत जातात अशा महिलांना अतिरिक्त 2 हजार 500 रुपये अर्थसहाय्य कोणत्याही ओळखपत्राचा आग्रह न धरता वितरीत करण्यात येणार आहे.
Continues below advertisement