रत्नागिरी पोलिसांसाठी सॅनिटायझर व्हॅन तयार करण्यात आली आहे. कोरोनाचा धोका टाळण्यासाठी ही खबरदारी घेतली.