Hinganghat Case: हिंगणघाट प्रकरणी अजूनही सरकारने योग्य तो निर्णय दिलेला नाही : चित्रा वाघ :ABP Majha

Wardha HinganGhat Case Update : हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील दोषी विकेश नगराळेला आज मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. आजच्याच दिवशी या जळीतकांडात होरपळून पीडितेनं अखेरचा श्वास घेतला होता. आज दोन वर्षांनी नराधम विकेश नगराळेला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. आज खऱ्या अर्थानं पीडितेला न्याय मिळाला, असं म्हणता येईल. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी न्यायालयाच्या या निकालाची माहिती दिली 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola