Devendra Fadnavis on Mete Accident : विनायक मेटेंच्या अपघातासंदर्भात सरकारकडून चौकशीचे निर्देश
विनायक मेटे यांचं अपघाती निधन झाल्यानंतर पोलीस आता अपघाताची चौकशी करतायत. त्यासाठी आठ टीम तैनात करण्यात आल्यात. फॉरेन्सिक टीम आणि श्वास पथकाच्या मदतीनं तपास सुरु करण्यात आलाय. आरटीओ, पोलीस अधिकारी, वाहतूक पोलीस अधीक्षक रुपाली आंबोरे, कोकण पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते यांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरु केलाय.
Tags :
Devendra Fadnavis Police Police Officer Traffic Police Vinayak Mete RTO Investigation Accidental Death Forensic Team Accident Investigation Eight Team