Cotton Center | शासकीय कापूस खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांचे हाल
कापूस विकत घेण्यासाठी सरकारने शासकीय हमीभाव खरेदी केंद्र सुरू केले खरे मात्र खरेदी केंद्र आठवड्यातून एक किंवा दोनच दिवस चालू असतात आणि म्हणून आपला कापूस खरेदी केंद्रावर घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना तीन दिवस खरेदी केंद्रावर ताटकळत बसावं लागतंय.