Vijay Wadettiwar | कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी सरकारवर कर्ज काढण्याची वेळ : विजय वडेट्टीवर

Continues below advertisement
 पुढच्या महिन्यात पगार देण्यासाठी महाराष्ट्र सरकारला कर्ज काढण्याची वेळ पडेल अशी परिस्थिती आहे. मात्र जे कोरोनासाठी काम करतायत त्यांचा पगार व्यवस्थित होईल. परंतु इतरांबाबत थोडसं मागे पुढं होऊ शकतं. चार महत्वाचे विभाग वगळता इतर विभागांमध्ये काटछाट करण्याची वेळ येऊ शकते, असं मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय. ते पुण्यात बोलत होते.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram