Govandi Jan Akrosh Morcha : अनाधिकृत बांधकामाविरोधात गोवंडीत जन आक्रोश मोर्चाचे आयोजन
abp majha web team
Updated at:
10 Feb 2024 04:55 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलँड जिहाद, लव जिहादमुक्त मानखुर्द, गोवंडी आणि चेंबूर करण्यासाठी हिंदू समाजाच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आलंय.. देवनार गोवंडीपासून या मोर्चाला सुरुवात होणार आहे... कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी खबरदारी घेतली असून, दंगल नियंत्रण पथक, राज्य रखील पोलीस दल तैनात करण्यात आलंय..