Bhandara Gosikhurd Dam : गोसीखुर्द धरण परिसरात मुसळधार पाऊस, धरणातून 1 लाख 18 हजार क्युसेसने विसर्ग

Bhandara Gosikhurd Dam : गोसीखुर्द धरण परिसरात मुसळधार पाऊस, धरणातून 1 लाख 18 हजार क्युसेसने विसर्ग
भंडाऱ्यातील गोसीखुर्द धरणाचे सर्व ३३ दरवाजे उघडले. त्यातील सतरा दरवाजे एक मीटरने तर,  सोळा दरवाजे अर्धा मीटरने उघडले. त्यामधून एक लाख ९८ हजार ४०८ क्युसेस वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola