Gopinath Munde Remembrance Day: गोपीनाथ मुंडेंचा उद्या आठवा स्मृतिदिन, गोपीनाथ गडावर समर्थक जमणार

Continues below advertisement

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा उद्या आठवा स्मृतीदिन... या निमित्त मुंडे यांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातील मुंडे समर्थक गोपीनाथ गडावर येणार आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram