Gopinath Munde Birth Anniversary | पंकजा मुंडे गोपीनाथ गडावर; कार्यकर्त्यांना गर्दी न करण्याचं आवाहन
गोविंद शेळके, एबीपी माझा
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
गोपीनाथ मुंडेंच्या जयंती निमित्त गोपीनाथ गडावर दरवर्षी अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातंय. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून या वर्षी कोणताही कार्यक्रम घेण्यात आला नाही. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी त्या संदर्भात सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना गोपीनाथ गडावर न येण्याचं आवाहन केलंय. गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीनिमित्त त्यानी बीडमध्ये प्रसादाचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच कार्यकर्त्यांना रक्तदान करण्याचंही त्यांनी आवाहन केलंय.