Gopichand Padlakar : जयंत पाटील यांच्यावर हत्येच्या कटाचा आरोप, सरकारी अंगरक्षक नाकारला : ABP Majha

आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाराष्ट्र पोलिसांचा बॅाडीगार्ड नाकारलाय कारण  राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, पवार कुटुंबिय आणि सांगली एस पी हेच माझ्या हत्येच्या कटात सामील होते,  रक्षकच जर भक्षक बनत असतील तर यांच संरक्षण घ्यायच कशाला असे पडळकरांनी गंभीर आरोप केलेत..  हे आरोप Video करत असताना हल्ल्याचा एक धक्कादायक व्हिडीओ हे पडळकर यांनी दिला आहे. यात दिवसाढवळ्या पोलिस स्टेशनसमोरच या हल्ल्याचा सुनियोजीत कट कसा रचण्यात आला होता हे दाखवण्याचा प्रयत्न केलाय.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola