ST Workers Strike : ST कर्मचाऱ्यांच मंत्रालयाबाहेर आंदोलन, गोपीचंद पडळकर यांचा ठाकरे सरकारला इशारा
Continues below advertisement
ST कर्मचाऱ्यांच्या संपावरुन भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ठाकरे सरकारला इशारा दिला आहे. येत्या 10 तारखेला एसटी कर्मचारी मुलांबाळांसह मंत्रालयाबाहेर आंदोलनाला बसतील असा इशारा पडळकरांनी दिला आहे.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra BJP HC St Highcourt Gopichand Padalkar BJP ST Workers Strike Gopichand Padalkar St Workers