Gopichand Padalkar : आरक्षणाचा मुद्दा निकाली काढावा नाहीतर.. CM Eknath Shinde यांना इशारा
Continues below advertisement
Gopichand Padalkar on Eknath Shinde : सरकारनं धनगर आरक्षणाचा मुद्दा निकाली काढावा नाहीतर आंदोलनाला सामोरं जावं लागले, आमदार गोपीचंद पडळकरांचा सरकारला इशारा, तर मुख्यमंत्र्यांना राजधर्माची आठवण करून देण्याची वेळ. पडळकरांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
Continues below advertisement