Gopichand Padalkar Case : पडळकरांवर चप्पलफेक करणाऱ्या 10 ते 15 आंदोलकांवर गुन्हे दाखल
Continues below advertisement
भाजप नेते गोपीचंद पडळकर यांच्यावर चप्पलफेक करणाऱ्या आंदोलकांवर गुन्हे दाखल, इंदापुरात ओबीसी एल्गार मेळाव्यानंतर पडळकरांवर चप्पलफेक, मराठा समाजाच्या १० ते १५ आंदोलकांवर गुन्हे दाखल झाल्य़ाची माहिती.
Continues below advertisement