Gopichand Padalkar : राज्य सरकारने धनगरांना गृहीत धरु नये - पडळकर
Continues below advertisement
Gopichand Padalkar : राज्य सरकारने धनगरांना गृहीत धरु नये - पडळकर सरकारनं धनगरांना गृहित धरु नये, हिवाळी अधिवेशनात धनगरांच्या आरक्षणाचा प्रश्न निकाली लागला नाही तर सरकारला इशारा शिकवल्याशिवाय राहणार नाही, गोपीचंद पडळकरांचा इशारा.
Continues below advertisement