Gopichand Padalkar : चप्पल फेकप्रकरणातील मुख्य सूत्रधार कोण हे आम्हाला माहित : गोपीचंद पडळकर

आरक्षणावरून सध्या मराठा आणि ओबीसी असा संघर्ष सुरू झालाय. एकीकडे मनोज जरांगे आव्हानांवर आव्हानं देतायत, तर दुसरीकडे छगन भुजबळही तितक्याच टोकदारपणे प्रतिहल्ला करतायत... अर्थात, आजवर हे शाब्दिक पातळीवरचं युद्ध होतं... मात्र एका घटनेमुळे त्याला आता चप्पलफेकीचं स्वरूप आलंय. काल पडळकरांवर झालेल्या चप्पल फेकीमुळे आता राज्यभरात आंदोलनाला सुरुवात झालीय. जालना-धनगर आणि ओबीसी समाजाकडून अंबड बंद आवाहन करण्यात आलंय. तसंच . तर तिकडे बुलढाण्यात गोपीचंद पडळकर यांच्यावर चप्पल भिरकावल्याच्या घटनेने ओबीसी बांधव आक्रमक झालेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola