Gopichand Padalkar : अडीच वर्षात इम्पेरिकल डेटा गोळा केला नाही, गोपीचंद पडळकरांची सरकारवर टीका

Gopichand Padalkar :  सर्वोच्च न्यायालयानं ओबीसी आरक्षणाविना निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर गोपीचंद पडळकरांची महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका, अडीच वर्षात इम्पेरिकल डेटा गोळा केला नाही, पडळकरांचा आरोप.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola