आरक्षणासाठी सत्ताधाऱ्यांच्या घरासमोर ढोल वाजवून त्यांना जागं करणार असल्याचे भाजप आमदार गोपिचंद पडळकर म्हणाले.