Gopichand Padalkar Full : प्रस्थापितांना देऊ उत्तर,ओबीसी शंभरात सत्तर;गोपिचंद पडळकर यांनी गाजवली सभा
abp majha web team
Updated at:
17 Nov 2023 02:26 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppGopichand Padalkar Full : प्रस्थापितांना देऊ उत्तर,ओबीसी शंभरात सत्तर;गोपिचंद पडळकर यांनी गाजवली सभा
Jalna OBC Sabha : मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण देऊ नयेत, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी आज जालन्यातील अंबडमध्ये भव्य ओबीसी सभा (OBC Sabha) आयोजित करण्यात आली आहे. या सभेला राज्यभरातील महत्त्वाचे ओबीसी नेते हजर राहणार आहेत. ओबीसी सभास्थळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar), महादेव जानकर (Mahadev Jankar), पोहोचले आहेत. त्यामुळे या सभेकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे. सोबतच राज्यातील अनेक महत्वाचे ओबीसी नेते देखील या सभेला उपस्थित राहणार आहे.