Gopichand Padalkar Meet Chhagan Bhujbal : पडळकरांनी घेतली भुजबळांची भेट; चर्चा काय झाली?
abp majha web team
Updated at:
12 May 2024 03:22 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App- धनगर समाजाचे नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर मंत्री छगन भुजबळांच्या भेटीला
- नाशिकच्या भुजबळ फार्मवर भुजबळांसोबत बैठक सुरू
- ऐन निवडणुकीच्या काळात दोन ओबीसी नेत्यांमध्ये काय चर्चा होते याकडे लक्ष