Gopichand padalkar : जयंत पाटलांच्या चेहऱ्यावर सत्ता गेल्याचं सूतक : गोपीचंद पडळकर
जयंत पाटलांच्या चेहऱ्यावर सत्ता गेल्याचं सूतक. सत्ता नसल्यावर जयंत पाटील काम करू शकत नाही. सांगलीच्या वाळव्यातील कार्यक्रमात गोपीचंद पडळकर यांची जयंत पाटलावर टीका