Gopal Shetty Borivali constituency : मी बोरिवलीतून माघार न घेण्यावर ठाम, गोपाळ शेट्टींनी स्पष्ट सांगितलं

Gopal Shetty Borivali constituency : मी बोरिवलीतून माघार न घेण्यावर ठाम, गोपाळ शेट्टींनी स्पष्ट सांगितलं

 मी पक्ष सोडणार नाही, हे मी पहिलेपासून सांगतोय मी जे काही काम करतो ते पक्षहितासाठी काम करतोय मला पक्षानं काढलं तरी मी पक्ष सोडणार नाही माझी लढाई काही अशा लोकांसोबत आहे जे पक्षविरोधी काम करतात मी निवडणूक लढण्यावर ठाम आहे गोपळ शेट्टींच्या हृदयात कमळ आहे अर्ज मागे घेण्यासाठी अजून वेळ आहे ------------  गोपाळ शेट्टी   मी कुठल्याही हालतीत पक्ष सोडणार नाही, पक्षाने काढण्याचा निर्णय घेतला तरी मी पक्ष सोडणार नाही  मी जे काही काम करतो ते पक्ष हितासाठी करत आहे   पक्षाला पक्षाचे काम करावं लागतं पण मी सांगितलं आहे की मी पक्ष सोडणार नाही   पक्षात असे काही लोक आहेत जे पक्षाला हानी पोहोचवतात त्यांच्याशी माझी लढाई आहे हे मी पहिल्या दिवसापासून बोलत आहे    माझं पाऊल पुढे पडत असेल ते पक्ष हितासाठीच असेल,   मी माझ्या उमेदवारीवर ठाम आहे.. गोपाळ शेट्टी यांच्या हृदयात आणि डोक्यात कमळ आहे

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola