Mobile : मोबाईल युजर्ससाठी महत्त्वाची बातमी! गुगलने प्ले स्टोअरवरून हटवले 9 धोकादायक अ‌‌ॅप्स

Continues below advertisement

मोबाईल युजर्ससाठी एक महत्त्वाची बातमी आहे. गुगलने प्ले स्टोअर वरून  9 धोकादायक अ‌ॅप्स हटवले आहेत. हे अ‌ॅप्स मोबाईलच्या सॅाफ्टवेयरसाठी धोकादायक ठरू शकतात आणी त्यामुळे फेसबुक अकाऊंट हॅक होण्याची भिती होण्याची असल्यामुळे हे अ‌ॅप्स हटविण्यात आले आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram