Good News : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर वीजग्राहकांना 'गिफ्ट',टाटा कंपनीचे वीज दर 4 टक्क्यांनी स्वस्त
abp majha web team
Updated at:
01 Apr 2022 08:15 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर घरगुती वीजग्राहकांना एक गोड बातमी आहे. महावितरणचे वीजदर दोन टक्क्यांनी कमी होणार आहेत. मुंबईकर वापरत असलेल्या टाटाचे वीजदर चार टक्क्यांनी कमी होत असून, अदानीच्या दरात मात्र वाढ होणार आहे. बेस्टचे वीजदरही स्थिर राहणार आहेत.