कुस्ती प्रेमीसांठी आनंदाची बातमी; कोल्हापुरात 4 ते 6 ऑक्टोबरदरम्यान कुस्ती स्पर्धा
Continues below advertisement
कुस्तीची पंढरी असलेल्या कोल्हापुरात शाहू सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं 4 ते 6 ऑक्टोबर दरम्यान, मॅटवरच्या कुस्तीचं आयोजन करण्यात आलं आहे. तब्बल दोन वर्षांनी कुस्ती मैदानं भरवण्यात येत असल्यानं मल्ल आणि कुस्ती शौकीन यांच्यात आनंदाचं वातावरण आहे.
Continues below advertisement