Mumbai Kokan Expressway : मुंबई -सिंधुदुर्ग प्रवास होणार सुसाट, कोकणवासियांसाठी खूशखबर : ABP Majha
Continues below advertisement
समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर मुंबई ते सिंधुदुर्ग कोकण ग्रीनफिल्ड द्रुतगती महामार्गाच्या आखणीस अंतिम मान्यता. पेण जिल्ह्यातल्या बलवली ते महाराष्ट्र-गोवा सीमेवरील पत्रादेवी असा ३८८ किलोमीटरचा हा एक्सप्रेसवे असणार
Continues below advertisement