LPG Cylinder Price: व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत पुन्हा घट, 83.5 रुपयांनी सिलेंडर स्वस्त
abp majha web team
Updated at:
01 Jun 2023 08:33 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत पुन्हा घट झालीये.. ८३.५ रुपयांनी सिलेंडर स्वस्त झालाय. यामुळे मुंबईत व्यावसायिक सिलेंडरचा दर १ हजार ७२५ वर गेलाय. याआधी मुंबईमध्ये व्यावसायिक सिलेंडरचा दर हा १ हजार ८०८ रुपये इतका होता. तर एप्रिल महिन्यात हाच दर १ हजार ९८० रुपये इतका होता तसंच या स्वस्त झालेल्या किंमतींमुळे हॉटेल व्यावसायिकांना थोडासा दिलासा मिळालाय..