Gondia: मणिपूर हिंसाचाराविरोधात गोंदियात आंदोलन; दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी
Continues below advertisement
Gondia: मणिपूर हिंसाचाराविरोधात गोंदियात आंदोलन; दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी मणिपूर येथे घडलेल्या अमानवीय घटनेच्या विरोधात गोंदिया जिल्ह्यातील केशोरी येथे महिलांच्या वतीने निदर्शने करण्यात आली. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यात सामाजिक परिवर्तन संघटना यांच्या वतीने केशोरी येथिल छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मणिपूर येथे महिला अत्याचार घटनेचा निषेध करण्यात आला. यावेळी महिलांनी निदर्शने करीत दोषीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली.
Continues below advertisement