Gondia Rain : गोंदियात पांगोली नदीने धोक्याची पातळी ओलांडली, आमगाव मार्ग वाहतुकीसाठी बंद
गोंदिया जिल्ह्यातील पांगोली नदी धोक्याच्या पातळीवर, नदीने धोका पातळी गाठल्याने गोंदिया-आमगाव मार्ग वाहतुकीसाठी बंद.