Gondia Bandh : SC-ST आरक्षण संदर्भात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाविरोधात गोंदियामध्येही बंद

Continues below advertisement

Gondia Bandh : SC-ST आरक्षण संदर्भात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाविरोधात गोंदियामध्येही बंद

एस. सी. एस. टी. आरक्षण संदर्भात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाविरोधात भारत बंद-गोंदिया बंदची हाक... गोंदिया शहरातील जयस्तंभ चौक परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त* 

Anchor : एससी आणि एसटी आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टाने उपवर्ग बनविण्याचे अधिकार राज्यांना दिले आहेत. त्याचप्रमाणे एस. सी. आणि एसटी आरक्षणामध्ये क्रिमिलियर्स ची अट लादली आहे. हा निर्णय मागे घेण्यात यावा याकरिता एससी एसटी आणि ओबीसी संघटनांनी भारत बंद-गोंदिया बंदची हाक दिलेली आहे. दरम्यान आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर असल्यामुळे कुठलाही अनुचीत प्रकार घडू नये यासाठी गोंदिया शहरातील जयस्तंभ चौक परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी देवेंद्र रहांगडाले यांनी....

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram