Gold Rate Hike : देशात सोन्याला झळाळी, गेल्या वर्षांच्या तुलनेत 350 टन जास्तं सोने विक्री

Continues below advertisement

एक जमाना असा होता, की घराघरात गुंतवणूक ही सोन्यामध्ये केली जायची. घरातल्या अडीअडचणीच्या काळासाठी एक तरी सोन्याचा दागिना असावा असं त्या जमान्यात वाडवडिल म्हणत असत. त्यामुळं त्या काळात सोनेखरेदीकडे लोकांचा कल होता. गेल्या काही काळात सोन्याच्या खरेदीचं लोण कमी झालं होतं. पण आजच्या जमान्यात सोने खरेदीत पुन्हा वाढ झाल्याचं चित्र दिसू लागलंय. यंदाच्या वर्षाच्या अखेरच्या तिमाहीत गेल्या वर्षांच्या तुलनेत 350 टन जास्त सोने विक्री होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यंदाची सोने विक्री ही गेल्या दहा वर्षांमधली सगळ्यात जास्त असेल असं म्हटलं जातंय. पाहूयात स्पेशल रिपोर्ट.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram